महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पुढे महाविकास आघाडी…
अजित पवार गटाला एकही जागा नाही
![Maha Vikas Aghadi ahead of Maha Uyoti in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/महायुती-महाविकास-आघाडी-780x470.jpg)
पुणे ः
बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर
मुंबई उत्तरमधून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर
छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे
पुण्यातून मुरलधीर मोहोळ आघाडीवर
मावळमधून संजोय वाघेरे आघाडीवर, खासदार श्रीरंग बारणे यांना धक्का
दींडोरीमधून भास्कर भग्रे आघाडीवर
बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर
दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर
अमोल किर्तीकर आघाडीवर
कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज आघाडीवर
मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर
नाशिकमधून राजाभाऊ वाझे आघाडीवर, हेमंत गोडसे यांना धक्का
महाराष्ट्रात महायुती पेक्षा महाविकास आघाडी पुढे
महायुती 11 तर महाविकास आघाडी 14 जागांवर आघाडी
महायुतीच्या पुढे महाविकास आघाडी
धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर
उत्तर मुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर तर उज्ज्वल निकम पिछाडीवर
इशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आघाडीवर
महायुतीपेक्षा महाविकास आघाडीने आघाडीवर
साताऱ्यातून उदयन राजे भोसले आघाडीवर, शशिकांत शिंदे पिछाडीवर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून नारायण राणे आघाडीवर
महायुती 14 तर महाविका आघडी 18 जागंवर आघाडी
रावेर मधून रक्षा खडसे आघाडीवर
सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर
वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पुढे महाविकास आघाडी…
महायुती 15 तर महाविकास आघाडी 18
दिल्लीती साहतही जागांवर भाजप आघाडीवर
परभणीमधून संजय जाधव आघाडीवर, रासपचे महादेव जानकर पिछाडीवर
मंडीमधून कंगणा राणावत पिछाडीवर
महाविकास आघाडी 21 जागांवर आघाडी
शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर 6116 मतांनी, आढळराव पाटलांसाठी मोठा धक्का
सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार काँटे की टक्कर
महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडी पुढे
अजित पवार गटाला एकही जागा नाही