breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
DrugCase! कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचियाला सशर्त जामीन मंजूर
मुंबई: गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक झालेली कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने सशर्थ सामिन मंजूर केलेला आहे. दोघांनाही 15-15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.