breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: भारतात मागील 106 दिवसांत पहिल्यांदाच कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाखाहून झाली कमी- आरोग्य मंत्रालय
![corona update 95 lakh patient discharge in all over India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/caught-in-corona-crossfire-how-the-current-crisis-has-vilified-the-c-word-and-a-mexican-beer-all-at-once-3.jpg)
नवी दिल्ली: भारतात मागील भारतात मागील 106 दिवसांत पहिल्यांदाच कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाखाहून कमी झालेली असल्याची आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.