breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#Covid-19: अंदमान व निकोबार बेटांवर कोरोना संक्रमितांची संख्या वाढली
!["The third wave of corona has hit Nagpur"; Guardian Minister warns Nagpurkars, says](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/200320110619-coronavirus-animation-super-tease-1.jpg)
मुंबई |
अंदमान आणि निकोबार बेटांवर कोरोना संक्रमितांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर कोरोना रुग्णांची संख्या 4,945 वर पोहोचली आहे. सध्या या बेटांवर कोरोना संक्रमित 57 जणांवर उपचार सुरु आहेत.