breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
BMC चा शैक्षणिक अर्थसंकल्प 2021-22 सादर
मुंबई |
BMC चा शैक्षणिक अर्थसंकल्प 2021-22 सादर झालेला आहे. यामध्ये महसूल उत्पन्न आणि प्रस्तावित खर्च 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 2701.77 कोटी रुपये आहेत. चालू वर्ष 2020-21 साठी सुमारे 2541.13 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे अर्थसंकल्पिय अंदाज (अर्थसंकल्प इ) हे माननीय शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी (सक्रे) यांचेकडे सहआयुक्त श्री. रमेश पवार यांनी आज (दिनांक ३ फेब्रुवारी २०२१) महानगरपालिका सभागृहात सादर केले. ते क्षण. pic.twitter.com/L6gxTgKl1A
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 3, 2021
वाचा- शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचा सवाल