breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
हाथरस बलात्कार प्रकरण| पीडितेच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या मागणीसाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे #SatyagrahaForOurDaughters आंदोलन
मुंबई: हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या मागणीसाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आलेले आहे.