breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
रेल्वे मंडळाने आज नवीन 39 गाड्या सुरु करण्यास दिली परवानगी, लवकरच सेवेत रुजू होणार – रेल्वे मंत्रालय
नवी दिल्ली: रेल्वे मंडळाने आज नवीन 39 रेल्वेगाड्या सुरु करण्यास परवानगी दिलेली असून लवकरच या विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येतील अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिलेली आहे.