breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
मध्य प्रदेशमध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता
![Tadipar goons come to the border and push the police ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/police-fir.jpg)
नवी दिल्ली |
मुख्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणूक 2019 मध्ये बेहिशोबी रोकड आणि मालमत्ता सापडलेल्या प्रकरणी सरकारी अधिकारी सुशोभन बॅनर्जी, संजय माने, अरुण मिश्रा आणि व्ही मधु कुमार यांच्याविरूद्ध फौजदारी खटले दाखल करण्याबाबत विचारणा केलेली आहे.
वाचा- खिशात लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस सोशल मीडियावर ‘व्हायरल’