breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल कोश्यारी यांना परत बोलवावे- शिवसेना
![Maval, Pimpri-Chinchwad Assembly Youth Sena office bearers announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/146412-shivsena.jpg)
नवी दिल्ली: राजभवनाची “प्रतिष्ठा” जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावले पाहिजे, असे शिवसेने म्हटलेले आहे.