breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

नी​तीश कुमार मानसिक व शारीरिकरित्या थकलेत- तेजस्वी यादव

नवी दिल्ली: 15 वर्ष शासन केल्यानंतरही नोकरी देण्यासाठी पैसे नाहीत असे म्हणणारे नी​तीश कुमार मानसिक आणि शारीरिकरित्या थकलेले आहेत. त्यांनी जे 60 घोटाळे केलेले आहेत. बिहारचे बजेटचे 30 हजार कोटी रुपये कुठे गेले? असा सवालही तेजस्वी यादव यांनी उपस्थित केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button