breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! दिल्ली-जयपूर महामार्गावर बसला लागलेल्या आगीत 3 ठार, तर अनेकजन जखमी

राजस्थान: दिल्ली-जयपूर महामार्गावर बसला लागलेल्या आगीत 3 ठार झालेले असून अनेक जखमी झालेले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात आल्याने बसला आग लागलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button