breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
देवेंद्र फडणवीसांकडून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी
पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केलेली आहे.