breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
आजपासून साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया या सीप्लेन सेवेला सुरुवात- पंतप्रधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/seaplane.jpg)
मुंबई: आजपासून साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया या सीप्लेन सेवेला सुरुवात होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असंही मोदींनी म्हटलेलं आहे.