breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात पोलिसांना चौकशी सुरु करण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशिष्ट समुदायाविरूद्ध ‘द्वेषपूर्ण’ आणि ‘अपमानजनक’ विधान पोस्ट केल्याप्रकरणी, कोर्टाने पोलिसांना चौकशी करण्यास सांगितलेले आहे.