breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर ; कसा आहे आपला प्रभाग पहा… !
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२२ साठी निवडणूक विभागाने प्रभाग रचना जाहीर केली. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारएकूण ४६ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा पुढीलप्रमाणे :