Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार अश्विनी जगताप, कुटुंबातील सदस्य तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी चिंचवड विधानसभेतील जास्तीत जास्त मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन शंकर जगताप यांनी केले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button