Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सकारात्मक बातमी : …अखेर पवना नदीने मोकळा श्वास; नगरसेविका आशा शेंडगे यांचा पुढाकार!

पिंपरी | प्रतिनिधी

पवना नदी संवर्धनाच्या दृष्टीने भाजपा नगरसेविका आशा शेंडगे यांनी पुढाकार घेतला असून, जलपर्णीमुक्त नदी करण्याचा संकल्प केला आहे.

याबाबत नगरसेविका शेंडगे म्हणाल्या की, पवना नदीतील जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनाकडे खूप पाठपुरावा केला. अखेर यावर्षी पावसाळ्यापुर्वी पवना नदीतील जलपर्णी काढण्यात आली. पाठपुराव्याची सुरूवात दिनांक 30 मार्च 2021 रोजी केली. अधिकाऱ्यांना पाहणीसाठी बोलावले. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी पत्र व्यवहार केला. त्याला यश मिळाले. नविन निविदा काढण्यात आली. टाटा पुला शेजारी जाळी बांधण्यात आली. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी स्वच्छ झाली, याचे समाधान वाटते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button