breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाच्या पदाधिका-यांची पारनेर येथील कोविड केअर सेंटरला भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/476ab5c4-2550-4024-b88b-b73ecd8898ec.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाचे प्रदेशउपाध्यक्ष विलास बडवाईक, पुणे जिल्हा अध्यक्षा मिना मोहिते यांनी पारनेर येथे आमदार निलेश लंके यांनी नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेल्या 1100 बेडच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश मांढरे, इब्राहिम शेख आदी उपस्थित होते.