ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
काल वाढदिवसा निमित्त रावेत , शिंदेवस्ती, किवळे, प्रभाग क्र १६ मधील नागरिकांसाठी मोफत शासन आपल्यादारी उपक्रम
![Free Govt.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/WhatsApp-Image-2021-11-16-at-4.38.32-PM.jpeg)
ज्येष्ठ नागरिक आरोग्य कार्ड
सफाई कर्मचारींचा सत्कार
या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभागातील अनेक नागरिकांनी / ज्येष्ठ नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.दैनंदिन जीवनात आपल्या सेवेसी तत्पर असणारे आपले सफाई कर्मचारी यांना देखील दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास
मनसे नगरसेवक शहराध्यक्ष सचिन चिखले
विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे
चिंचवड विधानसभा अध्यक्ष मयुर चिंचवडे,
सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे ,
मा.नगरसेवक गणेश आण्णा भोंडवे ,
उद्योजक दिपक भोंडवे ,
थेरगाव सोशल फाऊंडेशन सदस्य अनिकेत प्रभु ,
आम आदमी पार्टी शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे
, युवानेते आकाश भोंडवे ,उद्योजक सौरभ भोंडवे , युवानेते अभिजीत भोंडवे ,
मनसे युवानेते प्रतिक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते