पिंपरी / चिंचवड
नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IMG-20220117-WA0009.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या नविन इंग्रजी वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, माजी कृषी मंत्री डॅा. अनिल बोंडे, माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंग, प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी वरील मान्यवरांसह धनंजय शाळिग्राम व नंदूकाका भोगले आदी उपस्थित होते.