Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
CoronaVirus : रात्र निवारा केंद्रातील २९ जणांची केली आरोग्य तपासणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200401-WA0042.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी भाजी मंडई येथील रात्र निवारा केंद्र येथून 29 मजूरांना वैद्यकीय तपासणी करुण त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रसंगी समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, व्यवस्थापक समुदाय संघटक संजीव धुलम, पोलीस कर्मचारी सोनवणे जमदाडे आदी उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/img-20200401-wa00448503493211201458374-1024x768.jpg)