पिंपळे गुरवमध्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा
पिंपरी – पिंपळे गुरवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पिंपळे गुरव ग्रामस्थांनी विविध ठिकाणी बैलांचे पुजन केले. त्यामध्ये प्रत्येक गावकरी मंडळीने कदम, जांभुळकर, नवले, कवडे, काशिद देवकर, सांळुके, चव्हाण, जगताप परिवार उपस्थित होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल नाना काटे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, तानाजी उर्फ पिंटुभाऊ जवळकर, अमरभाऊ अदियाल, शांताराम जगताप, पंढरीनाथ काशिद, किसन जगताप, हनुमंत जगताप, दत्तात्रय जगताप, नरेश जगताप, सुमित जगताप, जनार्दन जगताप, रोहीदास जगताप, पै.गणेश मधुकर काशिद, गणेश पोपट काशिद, अतुल काशिद, प्रविण मोहिते, पै.हितेश जाधव, संकेत विधाते, प्रविण चव्हण, अमित जगताप, राहुल चोथवे,
पै.निखील जगताप, दिग्विजय जगताप, प्रविण शिंदे, अभिषेक काशिद, बाप्पु गांगार्डे, प्रसाद अंकुश, अनिकेत खोत, अमोल जाधव, शार्दुल सुर्यवंशी, शुभम विधाते, हिमांशु जगताप, आयुष जगताप, चिराग जगताप, कमलेश जगताप, सौरभ जगताप, शुभम पिंपळे, अजय केवट, परिमल क्षिरसागर, निलेश चव्हाण, प्रमोद निकाळजे, आलोक गिरमे, आकाश गायकवाड, तेजस मिरघे, हर्ष जाधव, सार्थक जगताप, निशांत फलके, बंटी भेगडे, शामभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.