breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडीमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ विकासकामे!

तब्बल १२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

पिंपरी | हिंजवडी ग्रामपंचायतच्या वतीने १२ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. विकास कामांचे भूमिपूजन ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या पायथ्यापासून सुरुवात करण्यात आली.

हिंजवडी गावातील वॉर्ड निहाय सहा ठिकाणी भूमीपूजन संपन्न झाले. यापुढील काळात देखील दर्जेदार विकास काम करू असं सरपंच गणेश जांभुळकर यांनी सागितले.

हेही वाचा    –    प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मकर संक्रांत उत्साहात

भूमिपूजन प्रसंगी भिमाजी जांभुळकर(विश्वस्त-म्हातोबा देवस्थान), दिलीप हुलावळे (जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते), तानाजी हुलावळे (उपध्यक्ष -भाजपा मुळशी तालुका), सुरेश निकाळजे (मा. जि. प.सदस्य), दत्तामामा वाकळे, हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभुळकर, दिपाली जांभुळकर (उपसरपंच -हिंजवडी), सोमा खैरे, ग्रामविकास अधिकारी हिंजवडी), विक्रम साखरे, (मा.सरपंच, वि. ग्रा. पं. सदस्य), मच्छिंद्र हुलावळे, (मा.सरपंच, वि. ग्रा. पं. सदस्य), सचिन जांभुळकर (मा.सरपंच, वि. ग्रा. पं. सदस्य), प्रदीप वाघमारे, (मा.सरपंच, वि. ग्रा. पं. सदस्य), मनीषा हुलावळे, (मा.उपसरपंच,वि. ग्रा. पं. सदस्या),रेखाताई साखरे(मा.उपसरपंच,वि. ग्रा. पं. सदस्या), प्रतीक्षा जांभुळकर (मा.उपसरपंच,वि. ग्रा. पं. सदस्या), पल्लवीताई गंगावणे(मा.उपसरपंच,वि. ग्रा. पं. सदस्या), ऐश्वर्याताई वाघमारे(मा.उपसरपंच,वि. ग्रा. पं.सदस्या) हिंजवडी ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button