Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सुटल्याने शिवसेना आमदारांचा सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190703-WA0000.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिल्याबद्दल, पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करून पेढे भरवण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभेर, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, पिंपरी संघटक रोमी संधु, उपशहरप्रमुख अमोल निकम, विभाग प्रमुख राजेश वाबळे आदी उपस्थित होते.