breaking-newsपिंपरी / चिंचवड

सत्कर्म सोशल फाउंडेशन च्या वतीने अंधमुलांना अन्नदान

आज पताशीबाई लुंकड अंधशाळेत वाढदिवसा निमित्त अंधमुलांना अन्नदान करून सत्कर्म सोशल
फाउंडेशन चे सदस्य रोहन घावटे यांनी अनोखा वाढदिवस साजरा केला समाजातील अनाथ व दिव्यांग व्यक्ती साठी काम करणे ह्या हेतूने आपण अश्या प्रकारे दरवर्षी वाढदिवस साजरा  करतो असे रोहन घावटे यांनी सांगितले प्रसंगी यांच्या मा नगरसेवक निलेश पांढरकर ,गणेश बबन जवळकर (उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड) नीरज लांडे,रोहित लोंढे,आकाश तापकीर,निरंजन लांडगे ,अथर्व जयभाय,आकाश वाडेकर, अथर्व घावटे,प्रणव भालेकर, प्रणित भालेकर, आकाश पांढरकर व इतर मान्यवर उपस्तिथ होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button