breaking-newsपिंपरी / चिंचवड

संस्थांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेला वैद्यकीय साहित्याची भेट 

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलसाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पर्यावरण संवर्धन समिती (इसिए)च्या पुढाकाराने युनायटेड वे, दिल्ली आणि वरपूल संस्थेच्या वतीने अंदाजे ५ लाख पेक्षा जास्त रकमेचे अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य सुपुर्द करण्यात आले.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कंपनीचे संतोष मोरे आणि राजेंद्र जानराव, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, संजीवनी मुळे, विनिता दाते, हिरामण भुजबळ, निळकंठ पोमण, विजय वावरे आदी उपस्थित होते.

महापालिकेस दिलेले साहित्य
1. ट्रिपल लेयर मास्क – 2000 नग
2. युरो ग्रेड मास्क – 250 नग
3. हॅन्ड ग्लोव्हज – 2000 नग
4. पीपीई किट – 4005, हॅन्डवाॅश -130 Lts 6. सॅनिटायझर – 130 Lt.7. थर्मामीटर  –  3 no.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button