breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहर मनसेच्या विविध पदांवर 75 कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तब्बल 75 मनसैनिकांची नवीन पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेने या नियुक्त्या केल्या आहेत. याची घोषणा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मनसेच्या मेळाव्यात केली. यावेळी युवकाध्यक्ष हेमंत डांगे, रुपेश पटेकर, अश्विनी बांगर, राजु भालेराव, बाळा दानवले, राजु सावळे, विशाल, मानकरी, आंकुश तापकीर, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, दहिफळे, सुशांत साळवी, विष्णु चावरियाँ आदी उपस्थित होते.

भोसरी विधानसभा मतदार संघ
प्रभाग १- कौस्तुभ देशमुख (प्रभाग अध्यक्ष), प्रतिक शिंदे, ऋषिकेश जाधव (शाखा अध्यक्ष), प्रभाग २- संदीप राजगुरु, श्याम चौधरी, कृष्णा महाजन, अजित शिंदे, दत्ता धुमाळे (शाखा अध्यक्ष), प्रभाग ३ – तेजस पाचर्ने (उपविभाग अध्यक्ष), प्रभाग ८ – मयुर हजारे (उपविभाग अध्यक्ष), आण्णा कापसे (शाखा अध्यक्ष), प्रभाग ११- दत्ता धर्मे, अक्षय ढेंडे, विजय क्षीरसागर, संदीप कांबळे, पंकज बाजड (शाखा अध्यक्ष), प्रभाग १२- अक्षय तिघाडे, महेश साळुंखे, सागर सोनटक्के, नामदेव जेडगुले (शाखा अध्यक्ष), प्रभाग १३ स्वप्निल महांगरे (प्रभाग अध्यक्ष).

चिंचवड विधानसभा मतदार संघ
प्रभाग 16 – अधिकराव पोळ (प्रभाग अध्यक्ष), प्रभाग 1७ – सुजय शिंदे (उपविभाग अध्यक्ष), गणेश गायकवाड (प्रभाग अध्यक्ष), संदिप राणे (शाखा अध्यक्ष), पंकज शिंदे (शाखा अध्यक्ष), महेश म्हेत्रे (शाखा उपाअध्यक्ष), निखिल जाधव (शाखा उपाअध्यक्ष), रोहीत काकड (शाखा उपाअध्यक्ष), विशाल शेळके (शाखा उपाअध्यक्ष), प्रभाग १८- परमेश्वर चिल्लरगे (उपविभाग अध्यक्ष), गुरुनाथ कांबळे (प्रभाग अध्यक्ष), राकेश जमादार (शाखा अध्यक्ष), आदित्य रेवतकर (शाखा अध्यक्ष), अभिजीत व्यास (शाखा अध्यक्ष), प्रभाग २२ – चंद्रकात कोरे (शाखा अध्यक्ष), प्रभाग 2३ – विजय राऊत (उपविभाग अध्यक्ष), प्रभाग २७ दिगंबर सोळवंडे (प्रभाग अध्यक्ष), प्रभाग ३१ – प्रदिप गायकवाड (प्रभाग अध्यक्ष), सुनिल रावखंडे (शाखा अध्यक्ष), प्रभाग ३२ आनंद भुजंग (प्रभाग अध्यक्ष), गणेश माने (शाखा अध्यक्ष), मंगेश भालेकर (प्रसिध्दी प्रमुख).

पिंपरी विधानसभा मतदार संघ
प्रभाग 10- उपविभाग अध्यक्ष – सुजित रासकर, शाहू नगर शाखा 1. शाखा अध्यक्ष सागर भोफाळे, विद्या नगर शाखा 2 शाखा अध्यक्ष संतोष ठाकुर, प्रभाग 14 काळभोर नगर शाखा 1 शाखा अध्यक्ष दिनेश यादव, रामनगर शाखा 2 शाखा अध्यक्ष मयुर कांबळे, चिंचवड स्टेशन शाखा 3 शाखा अध्यक्ष शुभम मोरे, मोहननगर शाखा 4 शाखा अध्यक्ष संदिप महाराणा, दत्तवाडी आकुर्डी शाखा 5 शाखा अध्यक्ष माधव कांबळे, प्रभाग15 अध्यक्ष – किरण ठुबे, प्रसाद मराठे, निगडी शाखा 1 अध्यक्ष आकाश काटे,  से. 24 काचघर चौक प्राधिकरण शाखा 2 शाखा अध्यक्ष भागवत नागपुरे, सें 25 LIJ काॅलनी प्राधिकरण  शाखा 3 अध्यक्ष रोहित शिंदे, सें 25 ज्ञानप्रोबोधनी शाळा प्राधिकरण 4 शाखा अध्यक्ष दिलीप कांबळे, गट अध्यक्ष यादी 20 रुषिकेस कांबळे, प्रभाग 19 आनंदनगर चिंचवड स्टेशन शाखा 1 अध्यक्ष कमलाकर गायकवाड यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button