Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
लोणावळा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू; आमदार सुनील शेळके यांच्याहस्ते लोकार्पण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/4-2.jpg)
मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेंतर्गत लोणावळा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले. लोणावळ्यात प्रथमच सुरू झालेल्या या केंद्राचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्याहस्ते करण्यात आले.
त्यामुळे आता गरिब नागरिकांना पाच रुपयांत जेवण उपलब्ध होणार आहे.