breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना राष्ट्रवादीने वाहिली श्रद्धांजली

पिंपरी ( महा ई न्यूज ) – जम्मु काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.1५) निषेध करण्यात आला. या हल्ल्यातील शहीद जवानांना पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ  श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, सिंधू पांढारकर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक मयुर कलाटे, नगरसेविका अपर्णा डोके, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी सुनिल गव्हाणे, सेवादल अध्यक्ष आनंदा यादव, पिंपरी विधानसभा अध्यक्ष निलेश पांढारकर, भोसरी ‍विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, महिला संघटक कविता खराडे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, भोसरी ‍विधानसभा महिला अध्यक्षा मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, बाळासाहेब पिल्लेवार, आशा शिंदे, जहिर खान, गोरोबा गुजर, बाळासाहेब जगताप, सचिन मोरे, शिल्पा बिडकर, प्रियांका सुतार, साउल शेख, शेखर काटे, योगेश गवळी, सनी डहाळे, पवन जवळकर, विशाल पवार, प्रतिक साळुंके, सुनिल अडागळे, अर्जुन कदम आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button