Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरी युवासेना आणि आशीर्वाद संस्थेच्या वतीने ६० कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला संस्थेच्या वतीने केशव नगर कासारवाडी मधील 60 कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील मोटे, कय्युम कुलबर्ग उपस्थित होते.





