breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी- चिंचवड पोलीस म्हणतात….घराबाहेर पडताना ‘हा’ शब्द लक्षात ठेवा!
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड पोलीस कोरोनविरुद्धच्या लढाईत अत्यंत जबाबदारीने काम करीत आहेत. नागरिकांनी घरी राहावे…सुरक्षित राहावे…प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आणि लॉक डाऊन च्या नियमांचे पालन करावे यासाठी विविध मार्गांनी उपाययोजना करीत आहेत.
असेच, जनजागृतीचा भाग म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांनी घराबाहेर पडताना SMS हा शब्द लक्षात ठेवावा, असे आवाहन केले आहे.
काय आहे जनजागृती…?
घराच्या बाहेर पडताना SMS हा शब्द लक्षात ठेवा.
S – Senitizer.
M – Mask.
S – Social Distancing.
🧴 😷 👩💼 👨💼 👨💼