Breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात तहसीलदार विजयकुमार चोबे यांची नियुक्ती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड तहसील कार्यालयात तहसीलदार विजयकुमार चोबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना २७ आठवड्यांकरिता येथील नायब तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या २०१७ परीक्षेमध्ये त्यांनी राज्यात नववा आणि तहसीलदार वर्गात दुसरा क्रमांक पटकाविला. त्यानुसार त्यांची पुण्यात नेमणूक झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणार्थ येथे नियुक्ती केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button