breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निरगुडी येथे महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण

पिंपरी- पर्यावरणाच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी निरगुडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास महापौर नितीन काळजे, निरगुडी गावाचे उपसरपंच अनिल जयवंत कदम चेअरमन भिमाजी दत्तोबा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बंडू भगवान मगर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी भगर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भगर, वनविभाग अधिकारी व निरगुडीचे ग्रामस्थ तसेच महिला भजनी मंडळ आदी उपस्थित होते. यावेळी सरासरी १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांची देखभाल करण्याचे तसेच आणखी वृक्षलागवड करुन हरितसृष्टी करण्याचे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button