breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगांवमध्ये ‘उध्दवश्री’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी |महाईन्यूज|

नुतन वर्षांनिमित्त थेरगांवमध्ये ‘उध्दवश्री’ दिनदर्शिकेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक अॅड सचिन भोसले, अमित उबाळे, प्रज्वल भोसले, समिर पवार, निलेश गायकवाड, लक्ष्मण मोरे, राहूल शर्मा, गणेश शितोळे, किरण पाटील, अजय पवार, संदीप येळवंडे, पंकज दिक्षीत, मंदार येळवंडे, हनिफ शेख, सचिन झरेकर आदीजण उपस्थित होते.

महापालिकेचे नगरसेवक अॅड सचिन भोसले यांच्या संकल्पनेतून ‘उध्दवश्री’ ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये सण-उत्सवासह सर्व इंत्यभूत माहिती देण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रभाग क्रमांक 24 मधील आदित्य बिर्ला हॉस्पीटल, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, ग्रिन्स हाऊसींग सोसायटी, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर भाग, गणेशनगर, म्हातोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर, बेलठिकानगर आदी भागात वाटप करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button