breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

झोपडपट्टी धारकांच्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास धडक मोर्चा काढणार : दीपक चाखले

पिंपरी | प्रतिनिधी

झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केला आहे,गे अनेक वर्षापासून वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी पुनर्वसन  विकासाच्या खाली झोपडपट्टी धारकांची फसवणूक होत आहे,

2011 12 मध्ये पुनर्विकासाची बैठक झाली होती

या बैठकीत येथील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल व सरसकट सर्वांना घरे देण्यात येतील असे सांगितले होते मात्र, अद्याप याठिकाणी काहीच काम झाले नसून झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असल्याचे दिपक चखाले यांनी म्हटले आहे

म्हातोबा नगर येथील झोपडपट्टीमध्ये बेशिक सुविधा सुद्धा नाहीत.

ड्रेनेजचे पाणी घरामध्ये शिरते पाऊस जास्त झाला तर नाल्याचे पाणी पण घरात शिरते आम्ही राहायचे कुठे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला संडास मध्ये साले लाईट सुद्धा नाहीये रहिवाशांनी राहायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे आमच्या मुलाबाळांना रोग रायी जडण्याची वाट महापालिका पाहत आहे अशा घाणी मध्ये दिवस काढायचे असले प्रश्न त्यांनी उपस्थित केला

आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही महापालिकेमध्ये राहिला येऊ असा सज्जड दम सुद्धा त्यांनी दिला

अन्यथा 31 तारखेला महानगरपालिका धडक आंदोलन करण्यात येईल असे त्यानी सागितले या वेळी दिपक चखाले,विशाल वाघमारे,नितिन पटेकर, राजु गायकवाड, मुजोबा भद्रे, भागवत भोसले,सचिन अडागळे,

महेश वाल्हेकर, संतोष अडागळे,शिवा सुकळे,निलेश काळे,नामदेव दगडे,राहुल सुकळे,किशोर देंडे,भाऊसाहेब शेलार, संतोष ऊल्हारे,राजु शिंदे, ज्ञानदेव कांबळे,अरूण कांबळे, मिसाळ मामा, ज्ञानदेव क्षिरसाट, अहमद काझी, सकट मामा, लक्ष्मी शेलार, अलका शिंदे, आदिका शेला र, कोमल पायाल, करूणा चखाले,पार्वती शिंदे, कमल धेडे,अलका सकट,मिरा भोसले, अनिता साबळे, मनिषा धिवार. वर्षा रंदवे, मिराबाई दाखले,कमल गायकवाड, माया शिंदे छाया वाघमारे, वाल्हेकर, सागर गायकवाड, बाळासाहेब शिंदे, किशोर खंडागळे बाळा पाटोळे हे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button