TOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

दिनेश यादव यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन चे आयोजन

आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेश लालचंद यादव च्या वतीने कुदळवाडी येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम काल उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला विक्रीकर अधिकारी अश्विनी गिते,अँड महेश लोहारे, डॉ सुनिल यादव, डॉ माधुरी मोरे,डॉ धनंजय यादव,प्राध्यापक नितीन साळी,पत्रकार दादाराव आढाव, मुरलीधर ठाकुर,गोसेवक रामकृष्ण लांडगे, विश्वनाथ नखाते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाम थोरात,दीपक घन,शरद गोरे, रोहित कदम, राहुल पांचाळ,स्वराज पिंजण, चंद्रकांत जाधव,समिर चव्हाण, किशोर यादव,अजय गिते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका शेळके यांनी केले

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक आणि प्रभागातील सुजाण नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सर्वांचं आणि या कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली याबद्दल सर्वांच अभिनंदन आणि आभार मानतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button