breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#NisargCyclone: पालघर समुद्र किनाऱ्यावर एनडीआरएफकडून पाहणी
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील यंत्रणा सज्ज झाली असून, एनडीआरएफनंही मंगळवारी रात्रीपासूनच मोहीम सुरू केली आहे. वादळापूर्वी पालघर येथील समुद्र किनाऱ्यावर पथकानं पाहणी केली.
#WATCH NDRF (National Disaster Response Force) teams recceing the Dahanu, Palghar coast early morning today: SN Pradhan, NDRF Director-General. #Maharashtra #CycloneNisarga pic.twitter.com/ThAASXuYVo
— ANI (@ANI) June 3, 2020