Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

राज्याच्या काही भागात पुढील दोन-तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

मुंबई – राज्याच्या काही भागात पुढील दिवसांत पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे सावट आहे. दक्षिण कोकणातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणातल्या काही भागात कालही पावसाने हजेरी लावली होती.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button