Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत माहिती
मुंबई |
मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिलेली आहे. त्यांची गाडी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळल्याने पोलिस तपासाचा ससेमिरा लागला होता.
वाचा- राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे ‘त्या’ रणरागिनींचा मायेची साडी देऊन सन्मान





