Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
GoodNews! मुंबई महापालिकेकडून बेस्ट कर्मचार्यांनाही दिवाळी बोनस जाहीर

मुंबई: बेस्ट कर्मचार्यांनाही यंदा दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी BEST अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 10,100 रुपये बोनस दिला जाईल असं सांगितलेलं आहे.





