Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#DrugsCase: गोरेगाव भागात 14 लाखांच्या ड्रग्स सह एकजन ताब्यात, कोर्टाने आज सुनावली 3 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी
![ED arrests Anup Gupta in Augusta Westland case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/hand-cuffed-man-handcuffed-arrested-police-crime-shut.jpg)
मुंबई: मुंबई मध्ये काल गोरेगाव भागात 14 लाख किंमतीच्या ड्रग्स सह एक व्यक्ती पोलिस ताब्यात आहे कोर्टाने आज त्याला 3 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे.