Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
#CoronaVirus: आरोग्य सेतू अॅपचं जागतिक बँकेकडून कौतुक…

भारताच्या आरोग्य सेतू अॅपचं जागतिक बँकेने कौतुक केलं आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यामध्ये या अॅपने महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताने मार्ग दाखवलाय असे जागतिक बँकेने म्हटले आहे.





