Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: मुंबई लोकलमध्ये केवळ महिलांना प्रवासाची परवानगी; लहान मुलांना प्रवेश नाही

मुंबई: मुंबई लोकल मधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी एका ठराविक वेळेपर्यंत देण्यात आलेली आहे. ट्रेनमध्ये लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नसून RPF चे जवान प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ तैनात करण्यात आलेले आहेत. अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिलेली आहे.





