breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 31,118 नवे रुग्ण, 482 मृत्यू
मुंबई: भारतामध्ये मागील 24 तासांत 31,118 नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले असून 482 मृत्यू झालेले आहेत. दरम्यान देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 94,62,810 पर्यंत पोहचलेला आहे.