breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: धारावीत कोरोना संक्रमित 8 नव्या रुग्णांची नोंद- BMC

मुंबई: मुंबई महापालिके अंतर्गत येणारा दाट लोकवस्तीचा भाग अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोना व्हायरस संक्रमित 8 नवे रुग्ण सापडलेले आहेत. या रुग्णांसह या परिसरातील रुग्णांची संख्या 3,300 इतकी झालेली आहे. त्यापैकी उपचार सुरु असलेले 187 आणि मृत्यू झालेले लोक वगळता उर्वरीत 2,820 जणांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती महापालिकेने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button