Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: कोविड-19 रुग्णांसाठी असलेले नायर हॉस्पिटलमध्ये पाणीच पाणी…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/nayar-h.jpg)
मुंबई: कोविड-19 रुग्णांसाठी असलेले नायर हॉस्पिटलमध्येही पाणी साचलेले आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मुंबई मध्ये २४ तासांत १७३ mm पावसाची नोंद झालेली आहे.