breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: वसई-विरारमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १२७ वर

वसई विरार शहरात सोमवारी ७ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्या आता १२७ झाली आहे. सोमवारी चार नव्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ४१  झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button