Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: वसई-विरारमध्ये आढळले ७ नवे कोरोना रुग्ण

वसई-विरार महापालिका हद्दीत आज नवे ७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यांपैकी वसईत (पाचूबंदर, माणिकपूर-मेरीविला, रानगाव) तीन, नालासोपाऱ्यात (संयुक्त नगर, आंबेडकर नगर) दोन आणि विरार (कारगिल नगर, दत्त मंदिर) येथे दोन रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या १७७वर पोहोचली आहे. आज पाच रुग्ण करोनामुक्त झाले तर आजवर एकूण ९५ करोनामुक्त झाले आहेत. ७२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर आजवर १० जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button