Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: लगबग, भाजीपाल्याची खरेदीस्वयंपाकाची
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/EU40ULyUwAE04qn.jpeg)
लॉकडाउनमुळे घरात राहावं लागत असलं तरी स्वयंपाक टाळता येत नाही. त्यामुळे सकाळ झाल्यानंतर कमी वर्दळीच्या वेळी लोक भाजीमंडईतून खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. वांद्रे-कुर्ला भाजीपाला मार्केटमध्ये खरेदी करताना नागरिक.
Maharashtra: People at Bandra-Kurla vegetable market in Mumbai to buy essentials, amid #CoronaLockdown. The 21 day nationwide lockdown commenced on 25th March in an effort to combat #COVID19 pandemic. pic.twitter.com/KwewklUeoX
— ANI (@ANI) April 6, 2020