breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मॉर्निंग वॉकला गेल्यामुळे भाजपाच्या दोन आजी-माजी नगरसेवकांसह १७ जणांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/morning-walk.png)
नवी मुंबईतील भाजपाच्या दोन आजी-माजी नगरसेवकांसह एकूण १७ जणांवर लॉकडाउनच्या काळात मॉर्निंग वॉकला गेल्यामुळे बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.